Kajol: चिकन बिर्यानी की बटर चिकन.. काय आहे काजोलचं फेव्हरेट?

| Sakal

काजोल सध्या सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते.

| Sakal

ती अनेकदा साडीतले तिचे फोटो शेअर करते.

| Sakal

नुकतेच काजोलने लाल रंगाच्या ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

काजोलनं त्या फोटोंना हटके कॅप्शन दिले आहे.

| Sakal

काजोलनं लिहिलं आहे, 'बटर चिकन की चिकन बिर्यांनी..काय खाऊ याचा विचार करतेय. खरंतर या दोन्ही डिश तिच्या फेव्हरेट आहेत असं मागे एकदा ती म्हणाली होती.

| Sakal

काजोलच्या फोटोपेक्षा त्याचे कॅप्शन वाचून लोक कमेंट करताना दिसत आहेत.

| Sakal

अनेकांनी काजोलच्या काही जुन्या आठवणी देखील कमेंट बॉक्समध्ये शेअर केल्या आहेत.

| Sakal