Kajol: ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये काजोलवर खिळल्या नजरा..

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री काजोल

काजोलचं ग्लॅमर तिच्या वाढत्या वयासोबत वाढतानाच दिसत आहे.

Kajol | Esakal

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री

सा़डी असो की वेस्टर्न ड्रेस काजोल सगळ्यात उठून दिसते.

Kajol | Esakal

दर्जेदार अभिनयाचा वारसा जपतेय काजोल..

९० च्या दशकातील सगळ्यात उत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे काजोल.

Kajol | Esakal

काजोलचा लेटेस्ट फोटो व्हायरल..

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये काजोलवरनं हटणार नाही नजरा..

Kajol | Esakal

४८ व्या वर्षी गाजवतेय बॉलीवूड..

४८ वर्षाच्या काजोलचा आजही इंडस्ट्रीत मोठा दबदबा आहे.

Kajol | Esakal

काजोलचा स्टायलिश अंदाज..

सध्याचे काजोलचे स्टायलिश अंदाजातील फोटो पाहून तिच्या वयावर विश्वास ठेवणं कठीण होऊन बसलं आहे.

Kajol | Esakal

काजोलचं वर्कफ्रंट..

काजोल काही उत्तम सिनेमातून आपल्याला लवकरच दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kajol | Esakal