चेहरा है या चाँद खिला है... Kajol

Aishwarya Musale

काजोल हिने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. आज ती रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते.

kajol

सध्या काजोलचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

kajol | sakal

काजोल व्हाईट कलरच्या फॉर्मल्स मध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

kajol | sakal

काजोलचा प्रत्येक महिला आणि तरुणीला फॅशन सेन्स आवडतो. कोणत्याही आऊटफिट मध्ये काजोलचं सौंदर्य फुलून दिसतं.

kajol | sakal

काजोलच्या सौंदर्याची चर्चा आजही चाहत्यांमध्ये तुफान रंगलेली असते.

kajol | sakal

काजोल आज सिनेमांमध्ये झळकत नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.

kajol | sakal

काजोलने ९० च्या दशकात अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले, जे आजही प्रसिद्ध आहेत.

kajol | sakal

काजोल कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kajol | sakal