NZ vs IND T20I : पांड्या Vs विलियम्सन; अर्धशतक ठोकण्यात कोण आघाडीवर?

| Sakal

हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर न्यूझीलंड संघ केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

| Sakal

पांड्याने आत्तापर्यंत तीन वेळा टी-20 मध्ये भारताचे नेतृत्व केले आहे आणि तिन्ही जिंकले आहेत.

| Sakal

त्याचबरोबर विल्यमसनला कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे.

| Sakal

हार्दिक पांड्याने आतापर्यंत 79 टी-20 सामने खेळले आहेत.

| Sakal

पांड्याने आतापर्यंत टी-20 मध्ये 3 अर्धशतकांच्या मदतीने 1117 धावा केल्या आहेत.

| Sakal

पांड्याने आतापर्यंत टी-20 मध्ये एकूण 61 षटकार आणि 78 चौकार मारले आहेत.

| Sakal

विल्यमसनने आतापर्यंत 86 टी-20 सामने खेळले आहेत.

| Sakal

विल्यमसनने 16 अर्धशतक आणि 123.16 च्या स्ट्राईक रेटसह 2403 धावा केल्या आहेत.

| Sakal

आत्तापर्यंत त्याने टी-20 मध्ये 55 षटकार आणि 226 चौकार मारले आहेत.

| Sakal