बोलण्याच्या अन् सौदर्यांच्या बाबतीत कंगणाशी पंगा घ्यायचा नाय बरं! Kangana Ranaut

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने 'द केरळ स्टोरी' या वादग्रस्त चित्रपटाचे समर्थन केले आहे . 

Kangana Ranaut

कंगनाने चित्रपटाविरोधात बोलणाऱ्यांवर टीका केली आहे.

कंगनाने तिच्या सोशल मिडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

ती या फोटोत कमालीची सुंदर दिसत आहे.

Kangana Ranaut

अभिनेत्री इमर्जन्सी चित्रपटात दिसणार आहे. 

Kangana Ranaut | Esakal

या चित्रपटातून कंगना दिग्दर्शनातही पाऊल टाकणार आहे.

Kangana Ranaut | Esakal

कंगना नेहमीच तिच्या वक्तव्यासाठी चर्चेत असते.

Kangana Ranaut | Esakal

ती अनेक मुद्यावर तिचं मत मांडत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut | Esakal