मीच माझ्या रुपाची राणी गं! कंगनाचा तोराचं न्यारा..Kangana Ranaut

Vaishali Patil

क्वीन

बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगनाचा रुबाब काही वेगळाच असतो. तिने नुकतेच काही फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत.

Kangana Ranaut

लूक

तिने रस्ट आणि ऑलिव्ह ग्रीन ब्लाउज तसेच मॅचिंग दुपट्ट्यासह निळा आणि लाल लेहेंगा घातला होता.

Kangana Ranaut

कंगना

दहा वर्षांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये कार्यरत असणाऱ्या कंगनानं स्वताच्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Kangana Ranaut

तिची फॅशन, स्टाईल तिचं व्यक्त होणं हे सारं काही चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारे असते.

Kangana Ranaut | Esakal

चर्चा

तिच्या वक्तव्यांची नेहमीच चर्चा रंगलेली असते.

Kangana Ranaut | Esakal

ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर आपले मत मांडताना दिसते.

Kangana Ranaut

वर्कफ्रंट

कंगणाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कंगना लवकरच चंद्रमुखी 2 मध्ये दिसणार आहे.

Kangana Ranaut | Esakal

चित्रपट

कंगनाने नुकतेच 'इमर्जन्सी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut | Esakal