Kanika Kapoor : तुम तोह बडी खुबसुरत हो, ग्लॅमरस लूकमध्ये कनिका

| Sakal

प्रसिद्ध गाणे 'बेबी डॉल' फेम गायिका कनिका कपूर 

| Sakal

कणिका कपूरने वयाच्या 8व्या वर्षापासून संगीत शिकण्यास सुरुवात केली

| Sakal

कणिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत कणिका नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

| Sakal

नुकतेच कणिकाने सुंदर फोटोशूट केलं आहे

| Sakal

यातील काही फोटो कणिकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

| Sakal

वेगवेगळ्या फोटो पोज देत कणिकाने हे खास फोटोशूट केलं आहे

| Sakal