खतरों के खिलाडी फेम कनिका मान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे
नेटकऱ्यांनी कनिकाची तुलना उर्फी जावेद सोबत केली आहे
अभिनेत्री कनिका ही अनेक शो आणि संगीत अल्बममध्ये झळकली आहे
पण खतरों के खिलाडी मधून कनिकाची लोकप्रियता खूप वाढली आहे
कनिका ही खऱ्याखुऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे
कनिकानं एक ग्लॅमरस फोटोशुट सोशल मीडियावर शेअर केलं आहे
सोशल मीडियावर कनिकाचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत