Kanika Mann : संस्कारी आणि साधी दिसणाऱ्या कनिकाचा बोल्ड लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस

| Sakal

खतरों के खिलाडी फेम कनिका मान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे

| Sakal

कनिका ही अनेक शो आणि संगीत अल्बममध्ये झळकली आहे

| Sakal

पण खतरों के खिलाडी मधून कनिकाची लोकप्रियता खूप वाढली आहे

| Sakal

कनिका ही खऱ्याखुऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे

| Sakal

कनिकाने सोशल मीडियावर एक फोटोशुट व्हायरल केल आहे

| Sakal

''गुड्डन तुमसे न हो पाएगा'' या शोमधून कनिकाला ओळख मिळाली

| Sakal

याशिवाय कनिका बढ़ो बहू सारख्या मालिकांमध्ये दिसली आहे

| Sakal