Kapil Sharma : बाबो !एवढ्या कोटींचा मालक आहे आपला कॉमेडीकिंग कप्पू

सकाळ डिजिटल टीम

कॉमेडी किंग कपिल शर्मा आपल्या विनोदाच्या टायमिंगसाठी ओळखला जातो.आज कपिल शर्माची कमाई ही ३ कोटींच्या घरात आहे

Kapil Sharma

कपिलने 2013 साली एक लाल रेंज रोव्हर इव्होक एसडी 4 गाडी खरेदी केली होती. या कारची किंमत 50 ते 65 लाख आहे

Kapil Sharma

पंजाबमध्ये कपिल शर्माने पंजाबमध्ये एक लग्झरी फार्महाऊस खरेदी केले आहे . याची किंमत 25 कोटी आहे.

Kapil Sharma

तसेच कपिल शर्माने मायानगरी मुंबईत एक अपार्टमेंटही घेतले आहे ज्याची किंमत 15 कोटी आहे

Kapil Sharma

याशिवाय त्याच्याकडे एक मर्सिडीज बेंज S350 CDI कारही आहे ज्याची किंमत 1.19 कोटी आहे

Kapil Sharma

कपिल शर्माकडे आपली स्वतःची व्हॅनिटी व्हॅनही आहे. याची किंमत 5.5 कोटी रुपये आहे

Kapil Sharma

कपिलच्या ‘ज्विगाटो’ चित्रपटाचे दिग्दर्शन नंदिता दासने केले असून या चित्रपटात गुल पनाग, सयानी गुप्ता हे कलाकारदेखील आहेत. हा चित्रपट लावकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कपिलचे चाहतेदेखील चित्रपटाची वाट बघत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sharma