कपिल शर्मा हा त्याच्या कॉमेडीसाठी ओळखला जातो
कपिलच्या कॉमेडिने भारतातील सगळ्यांची मनं जिंकली आहेत
कपिलच्या करिअरची सुरुवात 2007 साली सुरु झाली
अनेक कॉमेडी शो मधून कपिल घराघरात पोहचला
भारतातील टॉप कॉमेडियन्सबद्दल बोलायचे झाले तर बहुतेक लोकांच्या मनात पहिले नाव येईल ते म्हणजे कपिल शर्मा
आज कपिल जगभरात शो करत आहे आणि खूप लोकप्रिय आहे
स्वतःचा टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो' होस्ट करण्यासोबतच कपिल जगभरात लाइव्ह शो देखील करतो