तैमूर आणि जेहची रंगपंचमी... - Holi Celebration

सकाळ डिजिटल टीम

आज संपूर्ण देशात धुलिवंदन उत्सव साजरा करण्यात येत आहे. अनेक कलाकारांनी देखील रंग उधळले.

Kareena Kapoor Celebrates Holi

अनन्या पांडेपासून ते शिल्पा शेट्टीपर्यंत अनेक सेलिब्रिटी हा रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत.

Kareena Kapoor Celebrates Holi

याप्रसंगी करीना कपूरने तिची मुले  तैमूर आणि जहांगीर सोबत रंग उधळले. करीनाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. 

Kareena Kapoor Celebrates Holi

करीना कपूर खानने तैमूर अली खान आणि जेह यांच्यासोबत धुलिवंदनाचे फोटो शेअर केले आहेत.

Kareena Kapoor Celebrates Holi

आणखी एका सेल्फीमध्ये करीना अंशुकासोबत पोज देताना दिसत आहे.

Kareena Kapoor Celebrates Holi

सोशल मीडियावर करीनाने धुलिवंदनाच्या शुभेच्छा देखी दिल्या आहेत.  हे फोटो शेअर करताना. करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "मिस यू सैफू, आम्ही सर्वांसाठी रंग, प्रेम आणि आनंद पसरवत आहोत. इंस्टा फॅमिली खूप प्रेम! होळीच्या शुभेच्छा." 

Kareena Kapoor Celebrates Holi

चाहते देखील करीनाला शुभेच्छा देत आहेत. 

Kareena Kapoor Celebrates Holi

करिनाची योगा ट्रेनर अंशुका परवानी यांनीही बेबोसोबत होळीचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

Kareena Kapoor Celebrates Holi

तैमूर अली खान त्याची आई करीनाच्या चेहऱ्यावर रंग लावताना दिसत आहे.

Kareena Kapoor Celebrates Holi

सैफ अली खान आणि करीना कपून आपल्या मुलांसोबत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kareena Kapoor Celebrates Holi