करीनाचाही 'तो' MMS झाला होता लीक; शाहिदसोबत करत होती...

| Sakal

आज करीनाचा वाढदिवस. करीना तीच्या फिल्मी करीअर सोबत अनेक वादांमुळे चर्चेत राहली. आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.

| Sakal

अजनबी सिनेमाच्या सेटवर करिना कपूरने बिपाशा बसूवर वर्णदे्वषी वक्तव्य केले होते.

| Sakal

करिना आणि शाहिदचा किस करतानाचा एमएमएस मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

| Sakal

करिनाने एका कार्यक्रमात जाहिररित्या प्रियांका चोप्राचा उच्चार करताना तिची थट्टा उडवली होती.

| Sakal

2009 मध्ये करिना आणि सैफच्या 'कुर्बान' सिनेमाच्या एका पोस्टरवरुनही करिना वादाच्या भोवऱ्यात अडकली होती.

| Sakal

करिना कपूरने टशन सिनेमासाठी आपली झिरो साइज फिगर बनवली होती. या सिनेमातील एका गाण्यातील लूकवरुन तिला ट्रोलचा सामना करावा लागला.

| Sakal

सैफ आणि करिना विवाह आंतरधर्मीय होता. करिना त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होती. या दोघांच्या लग्नाला 'लव्ह जिहाद' हे नावही देण्यात आले होते. 

| Sakal

करिना आणि सैफच्या पहिल्या मुलाचे नाव तैमूर आणि दुसऱ्या मुलाचे नाव जेह म्हणजेच जहांगीर अली खान ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तीला ट्रोल करण्यात आले.

| Sakal

नुकतेच एका सिनेमात सीताची भूमिका देण्यावरुन करिनाला ट्रोल करण्यात आले होते..

| Sakal