Karishma Kapoor: जेव्हा करिश्माने जॅकेट काढून बॅकलेस लूक दाखवला, प्रेक्षक भाळलेच...

| Sakal

इंडस्ट्रीत कितीही अभिनेत्री आल्या आणि गेल्या, पण एक मात्र नक्की की करिश्मा कपूरच्या लूकशी स्पर्धा करणे सोपे नाही.

| Sakal

वयाच्या 48 व्या वर्षी जेव्हा या मुलीने रॅम्प वॉक केला तेव्हा प्रेक्षक तिच्याकडे एकटक पाहत राहिले.

| Sakal

टो असो किंवा व्हिडीओ, करिश्माचा लूक प्रत्येक फॉरमॅट आणि अँगलने खूप सुंदर दिसत होता.

| Sakal

जेव्हा तिने वरून जॅकेट काढून ड्रेसचा बॅकलेस लुक दाखवला तेव्हा त्या पोझसमोर मॉडेल्सही फिके पडल्यासारखे झाले.

| Sakal

Lakmé Fashion Week x FDCI मध्ये करिश्मा कपूर राणा गिलसाठी शोस्टॉपर बनली.

| Sakal

तिने हॉल्टर हेमलाइनसह फ्लोरल लांबीचा मॅक्सी गाऊन परिधान केला होता.

| Sakal

यावेळी सगळ्यांची नजर फक्त करिश्मावर होती.

| Sakal