Karishma Sharma : रागिनी एमएमएस रिटर्न्स'फेम करिश्माचा हॉट, लूक चाहते घायाळ...

| Sakal

टीव्हीवरील पॉप्युलर शो 'पवित्र रिश्ता' आणि 'ये है मोहब्बते' फेम अभिनेत्री करिश्मा शर्मा

| Sakal

करिश्माचे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत

| Sakal

आपले 'हॉट अॅण्ड बोल्ड' फोटोस करिश्मा नेहमी सोशल शेयर करत असते

| Sakal

 करिश्माचे बिकनी बॉडी फोटो आणि सेक्सी अंदाज पाहता एकता कपूरने सेक्स आणि हॉटनेसने भरलेल्या वेब सिरीज 'रागिनी एमएमएस २' मध्ये फीमेल लीड मध्ये घेतले

| Sakal

आपल्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये करीश्मा बॉडी एक्सपोज करताना दिसते आहे

| Sakal

करिश्माचा हॉट अवतार पाहण्याची ही पहिली वेळ नाही

| Sakal

करिश्मा सोशल मिडीयावर देखील खुप सक्रिय असते

| Sakal