'नागिन' मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री करिश्मा तन्ना
करिश्माची चर्चा सध्या फारच रंगताना दिसत आहे
'नागिन' मालिकेच्या माध्यमातून करिश्माला विशेष लोकप्रियता मिळाली
करिश्माने नुकताच केलेला फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे
करिश्मा आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संपर्कात राहत असते
आता देखील करिश्माचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत