Karisma Kapoor : करिश्माच्या डोळ्यांची नशेली जादू...

| Sakal

पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या करिश्माचा 'करिश्मा' आजही कायम आहे

| Sakal

एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी करिश्मा लग्नानंतर सिनेमांपासून दूर आहे

| Sakal

करिश्मा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत करिश्मा नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

| Sakal

नुकतेच करिश्माने सुंदर फोटोशूट केलं आहे

| Sakal

यातील काही फोटो करिश्माने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

| Sakal

वेगवेगळ्या फोटो पोज देत करिश्माने हे खास फोटोशूट केलं आहे

| Sakal