निळ्या ड्रेसमध्ये करिश्माचा ग्लॅमरस अंदाज Karisma Kapoor

सकाळ डिजिटल टीम

नव्वदच्या दशकांत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घालणारी अभिनेत्री म्हणून करिश्मा कपूर हिचं नाव घेतलं जातं.

karisma kapoor | Sakal

आजही करिश्माची जादू तसूभरही कमी झालेली नाही. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

karisma kapoor | Sakal

करिश्मा रॉयल ब्लु कलरच्या ड्रेसमध्ये खूपच गोंडस दिसत आहे.

karisma kapoor | Sakal

करिश्माने केस बांधले आहेत आणि न्यूड मेकप करत तिचा लूक पूर्ण केला आहे.

karisma kapoor | Sakal

करिश्माने फोटोसाठी हटके आणि ग्लॅमरस पोज दिल्या आहेत.

karisma kapoor | Sakal

करिश्मा या लूकमध्ये खूप ग्लॅमरस दिसत आहे

karisma kapoor | Sakal

करिश्माने यासोबत ब्लॅक कलरच्या हिल्स घातल्या आहेत.

karisma kapoor | Sakal

आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर पोहोचलेली करिश्मा कपूर आपल्या लूक्सनी आणि फॅशनने चाहत्यांना घायाळ करत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

karisma kapoor | Sakal