Kartiki Gaikawad : 'वाऱ्यावरती गंध पसरला...'

| Sakal

कार्तिकी गायकवाड सारेगमपची विजेती झाली आणि ती लाईमलाईटमध्ये आली. ती लोकप्रिय झाली.

| Sakal

सोशल मीडियावर कार्तिकीला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सध्या तिचे फोटो लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

| Sakal

कार्तिकी आणि तिचा पती रोनित पिसेचे फोटो नेटकऱ्यांच्या कौतूकाचा विषय ठरताना दिसत आहे.

| Sakal

कार्तिकी रोनितसोबत थायलंडच्या दौऱ्यावर होती. त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

| Sakal

त्या फोटोंना नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यावर कौतूकाचा वर्षावही होतो आहे.

| Sakal

कार्तिकेच्या त्या फोटोंवर दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेचा विषय आहे. चाहत्यांना त्यांचा तो अंदाज आवडला आहे.

| Sakal

यापूर्वी देखील कार्तिकीच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाल्याचे दिसून आले होते.

| Sakal

डिसेंबर २०२० मध्ये कार्तिकीनं रोनितसोबत लग्न केलं होतं. त्याचे फोटोही व्हायरल झाले होते.

| Sakal

सोशल मीडियावर कार्तिकी ही आता स्टार झाली आहे. ती वेगवेगळ्या रियॅलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसते.

| Sakal