Karwa Chauth: विकीसाठी कतरिनाचा खास लूक! शेअर केले फोटो

| Sakal

पतीच्या दिर्घायुष्यासाठी पत्नी करवा चौथ व्रत ठेवते.

| Sakal

विकी कौशलसाठी कतरिना कैफने सुध्दा करवा चौथचं व्रत ठेवल होत.

| Sakal

या फोटोमध्ये विकी कौशल -कतरिना कैफ त्यांच्या डोक्यावर चंद्र दिसत आहे.

| Sakal

या फोटोमध्ये कतरिना कैफने पुजेचे ताट हातात धरून चंद्राची पुजा करता दिसते.

| Sakal

विकी कौशलने आणि कतरिना कैफने हिंदू संस्कृती प्रमाणे कुरता आणि कतरिनाने साडी नेसली आहे.

| Sakal

विकी कौशल आणि कतरिना कैफ एकत्र कुटुंबा सोबत दिसत आहेत.

| Sakal

विकी कौशल आणि कतरिना कैफ हे दोघे फोटोमध्ये खुप छान दिसत आहेत.

| Sakal