Kashmera Shah: 'कोण म्हणेल ही दोन मुलांची आई?'

| Sakal

वय जास्त झालेल्या अभिनेत्रींना भाव न देण्याची बॉलीवूडची जुनी खोड आहे. मात्र काही अभिनेत्री त्या नियमाला अपवाद आहेत.

| Sakal

मलायका अरोरा, आणि कश्मिरा शहा या अभिनेत्री नेहमीच त्यांच्या बोल्डसेनं लक्ष वेधून घेणाऱ्या अभिनेत्री ठरल्या आहेत.

| Sakal

काश्मिरा फिटनेस लूक हा सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीचा विषय असतो. तिच्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे.

| Sakal

सोशल मीडियावर कश्मिरा ही नेहमीच अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. वयाची 45 वर्षे पूर्ण केल्यानंतरही तिच्या सौंदर्यानं घायाळ होणारे चाहते अधिक आहेत.

| Sakal

कश्मिरा ही तिच्या वादग्रस्त स्वभावासाठी देखील ओळखली जाते. खासकरुन तिला ट्रोल करणाऱ्यांना ती जशास तसे उत्तरही देते.

| Sakal

आता कश्मिराचा एक फिटनेस लूक व्हायरल झाला असून त्याला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

| Sakal

कश्मिरा ही रेहान आणि क्रिशांग या दोन मुलांची आई असून तिच्या फिटनेसचे लाखो चाहते आहेत.

| Sakal

हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये भूमिका करण्यासोबतच काही रियॅलिटी शोमध्ये देखील कश्मिरा सहभागी झाली आहे.

| Sakal