Kate Sharma : केटने पाण्यात हॉटनेसने काढला जाळ अन् धूर आणि लावली आग...

Anuradha Vipat

केट शर्मा काहीदिवसांपासून तिच्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे

Kate Sharma

सोशल मीडियावर सक्रिय

केट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Kate Sharma

सतत चाहत्यांच्या संपर्कात

केट सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Kate Sharma

लेटेस्ट फोटो

अशातच केटने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Kate Sharma

फोटो वायरल

केटचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Kate Sharma

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही केटच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Kate Sharma

हॉट लूक

या फोटोत केट खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kate Sharma