Kate Sharma : केटने व्हाईट ड्रेसमध्ये हॉट फोटो केले पोस्ट

| Sakal

अभिनेत्री-मॉडेल केट शर्मा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते

| Sakal

केट तिच्या सेक्सी अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते

| Sakal

केटने नुकताच एक फोटोशुट पोस्ट केलं आहे

| Sakal

पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये केट खूपच सुंदर दिसत आहे

| Sakal

 केटचे अनेक म्यूजिक एल्बम आहेत. काही दिवसांपू्र्वी ती विवेक दहियासोबत दिसली होती

| Sakal

या फोटोशूट वेळी केटने पांढऱ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे

| Sakal

केटने वेगवेगळ्या पोझमध्ये हे फोटोशूट केलं आहे

| Sakal