Katrina Kaif: कतरिनाला पाहून विकी कौशलने थेट केले टाटा बाय बाय...

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्रींमधील टॉप अभिनेत्रीपैकी एक म्हणून कतरिना कैफला ओळखले जाते.

| Sakal

सध्या कतरिनाचा एक लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

| Sakal

तिच हा लूक पाहून, चाहते काय होतीस तू, काय झालीस तू? असा सवाल चाहते करतायत.

| Sakal

तर तिचा पती आणि अभिनेता विकी कौशलने थेट खत्म, टाटा बाय बाय म्हटलं आहे.

| Sakal

सध्या ती तिच्या आगामी फोन भूत या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

| Sakal

फोन भूत या चित्रपटात कतरिना भूताच्या भूमिकेत आहे. फोटो शेअर करताना कतरिनाने सर्वांना हॅलोविनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

| Sakal

नुकताच कतरिनाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

कतरिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा लूक एकदम खतरनाक दिसत आहे.

| Sakal

कतरिनाने हॅलोवीनसाठी डीसी कॉमिकमधील हार्ले क्वीनचा लूक केला होता.

| Sakal

कतरिना लवकरच ‘फोन भूत’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

| Sakal