सोन्याला भारतीय संस्कृतीत आणि व्यापारी दृष्टीकोनातून पहिल्यापासूनच महत्वाचे स्थान आहे
पण सोनं खरेदी करताना ५ गोष्टींकडे लक्ष द्या नाहीतर मोठ नुकसान सहन करावं लागू शकते
नेहमी हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करणे सुरक्षित असते
मेकिंग चार्जेस दागिन्यांच्या किंमतीच्या ३० टक्के पर्यंत असू शकते. ते कमी करण्यासाठी तुम्ही बार्गेन करू शकतात. त्यामुळे सोन्याची किंमत कमी होऊ शकते
भविष्यात सोन्याचे दर घटतील की, नाही याचा अंदाज बांधणे कठीण असतं. त्यामुळे सोन्याच्या भावाच्या बातम्या वाचणे आवश्यक आहे
सोन्याची काहीही खरेदी केली की, त्याचं बिल न विसरता घेणं आवश्यक आहे
जेव्हाही सोनं खरेदी करतात तेव्हा त्याचे वजन तपासून घ्यावे