रात्री अभ्यास करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

| Sakal

लॅम्पसमोर अभ्यास करताना झोप येऊ शकते. त्यामुळे तुमच्या खोलीत पुरेसा प्रकाश ठेवा.

| Sakal

टेबल-खुर्चीवर बसून अभ्यास केल्यास मेंदू जागृत राहातो.

| Sakal

जास्त जेवल्यास सुस्ती येते. त्यामुळे हलका आहार घ्या.

| Sakal

पाणी पित राहिल्याने झोप येणार नाही.

| Sakal

दुपारी पुरेशी झोप घ्या.

| Sakal

घरातल्या घरातच थोडा वेळ चाला.

| Sakal

मोठ्याने वाचा.

| Sakal

चणे-शेंगदाण्यासारख्या गोष्टी अधूनमधून तोंडात टाकत राहा जेणेकरून हालचाल होईल व झोप येणार नाही.

| Sakal