इंडस्ट्रीतील जॉब आणि सॅलरीच्या ट्रेण्डबद्दल आधीच माहिती काढून ठेवा.
पगाराची अपेक्षा ठेवताना अशी मर्यादा घालून घ्या जी दोघांसाठीही चांगली असेल.
नोकरी मिळण्याची खात्री वाटत नाही तोपर्यंत पगाराचा विषय काढू नका.
स्वातंत्र्य, मानसिक शांतता आणि इतर सुविधा मिळत असतील तर कमी पगारावर समाधान मानू शकता.
मुलाखतीला जाण्यापूर्वी स्वत:ला विचारा की, काम महत्त्वाचे आहे की पगार.
पगारासोबत इतर सुविधांची माहितीही द्या.
पगाराबाबत काही शंका असल्यास विनासंकोच एचआरला विचारा.
तुम्ही जास्त पगार का मागत आहात हे एचआरला सांगा.