पेन्सिलने भुवया भरताना या गोष्टींची काळजी घ्या

| Sakal

भुवया बारीक असल्यास त्यावर पेन्सिल लावून त्या जाडसर केल्या जातात. मात्र ही पेन्सिल योग्य पद्धतीने वापरली गेली पाहिजे.

| Sakal

पेन्सिल लावण्याआधी चेहरा नीट धुआ आणि भुवया वरच्या बाजूला विंचरून घ्या.

| Sakal

पेन्सिलने हलक्या हाताने भुवयांचा आकार काढून घ्या.

| Sakal

आता खालून वरच्या दिशेला पेन्सिलने भुवया रंगवा.

| Sakal

भुवईवर फोर्क धरून त्याच्या आधारे भुवईला आकार देऊ शकता.

| Sakal

पेन्सिल निवडताना योग्य रंग निवडा.

| Sakal

पेन्सिल वापरून झाल्यावर स्पुली ब्रश भुवईवर फिरवा.

| Sakal

पेन्सिल नेहमी फिक्या रंगांची निवडा. फिकट रंगाच्या भुवया नैसर्गिक वाटतात.

| Sakal