आपली समस्या आधी नीट समजून घ्या आणि मगच बॉसशी बोलायला जा.
चूक झाली असेल तर मान्य करून ती सुधारा.
कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रियेसाठी मानसिक तयारी करून ठेवा.
कोणत्याही गंभीर मुद्द्यावर रडल्याने तुमचा कमकुवतपणा दिसून येतो.
आकडेवारी आणि तपशील सोबत घेऊनच बोलायला जा.
उर्मटपणे बोलू नका.
बॉसचा दृष्टिकोनही समजून घ्या.
मिटींगमधील मुद्दे लिहून ठेवा.