तुमच्या ऑफिसच्या बॅगमध्ये ‘या’ वस्तू असतात ना? पहा लिस्ट

| Sakal

ऑफिसला जाताना बॅगमध्ये काही वस्तू असणे अत्यंत आवश्यक आहे. 

| Sakal

या वस्तू कोणत्या चला तर जाणून घेऊया.

| Sakal

जेवणाच्या डब्यासोबत पाण्याची बॉटल ठेवा.

| Sakal

बॅगमध्ये सुकामेवा, स्नॅक्स किंवा फळ किंवा ताक, दुध असे पेय ठेवा.

| Sakal

बॅगमध्ये फोन चार्जर किंवा लॅपटॉप चार्जर ठेवा.

| Sakal

झिप-लॉकचे पाऊच सोबत ठेवा.

| Sakal

पेन पेस्निल आणि डायरी ठेवा.

| Sakal

टिश्यू पेपर, रुमाल पेपर सोप, ओले वाइप्स बॅगेत असायला हवे.

| Sakal