ये नशीले तेरे नैना चले आरपार दिल..Keerthy Suresh

Vaishali Patil

अभिनेत्री कीर्ती सुरेशने तिच्या बोल्डनेस आणि हॉटनेसने चाहत्यांच्या मनावर नाव कोरले आहे.

Keerthy Suresh

अभिनेत्री कीर्ती सुरेश ने काळ्या रंगाच्या साडीत चाहत्यांवर काळी जादू केली आहे.

Keerthy Suresh

या साडीत साजेशा मेकअपमध्ये ती अप्रतिम दिसत आहे.

Keerthy Suresh

अभिनेत्रीने डोळ्यांच्या मेकअपसह डस्की मेकअप केला आहे.

Keerthy Suresh

अभिनेत्रीने डोळ्यांच्या मेकअपसह डस्की मेकअप केला आहे.

Keerthy Suresh

दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशची साडीतील फोटो चाहत्यांच्या हृदयाला भिडत आहेत.

Keerthy Suresh | esakal

अभिनेत्री कीर्ती सुरेशने तामिळ, मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांमध्ये धुमाकूळ घातला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Keerthy Suresh | esakal