Keerthy Suresh: किती सुरेख...

सकाळ डिजिटल टीम

किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते

Keerthy Suresh | Sakal

सोशल मीडियावर सक्रिय

किर्ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Keerthy Suresh | Sakal

सतत चाहत्यांच्या संपर्कात

किर्ती सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Keerthy Suresh | Sakal

लेटेस्ट फोटो

अशातच किर्तीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Keerthy Suresh | Sakal

फोटो वायरल

किर्तीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Keerthy Suresh | Sakal

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही किर्तीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Keerthy Suresh | Sakal

हॉट लूक

या फोटोत किर्ती खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

Keerthy Suresh | Sakal

ती जास्त करून साडी मधले फोटोज शेअर करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Keerthy Suresh | Sakal