Ketaki Chitale : केतकीचे कधीही न पाहिलेले फोटो !

| Sakal

अभिनेत्री केतकी चितळे तिच्या बिनधास्त बोलण्यामुळे चर्चेत असते.

| Sakal

तुझं माझं ब्रेक मालिकेत तिने काम केलं आहे.

| Sakal

केतकी सोशल मीडियावर सक्रिय असते.

| Sakal

केतकीच्या पोस्टमुळे अनेकदा वादही होतात.

| Sakal

गेल्या वर्षी केतकीच्या पोस्टमुळे मोठा वाद झाला होता.

| Sakal

केतकीला कारागृहातही जावं लागलं होतं.

| Sakal

केतकीला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

| Sakal

केतकी देखील ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर देतात.

| Sakal