Ketaki Mategaonkar : स्वर मैफिलीत रंगली केतकीच्या सुरांची जादू

| Sakal

आपल्या सुमधूर आवाजाने तरुणाईला मोहून टाकणाऱ्या गायकांपैकी महत्वाचं नाव म्हणजे केतकी माटेगावकर

| Sakal

गायिका असण्यासोबतच केतकी एक उत्तम मराठी अभिनेत्री सुद्धा आहे

| Sakal

‘शाळा’ या चित्रपटातून या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले

| Sakal

सोशल मीडियावर केतकी सक्रिय असते

| Sakal

केतकीने अलिकडेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

| Sakal

केतकीच्या या फोटोची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे

| Sakal

केतकीच्या फोटोंवर चाहत्यांनी तिच्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव देखील केला आहे

| Sakal