Radhika Pandit : KGF च्या रॉकीची बायको पहाल तर श्रीनिधीला विसराल

| Sakal

KGF स्टार यशची बायको राधिका पंडीत दिसायला खूप सुंदर आहे.

| Sakal

राधिका पंडीत ही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते.

| Sakal

सोशल मीडियावर राधिका वेगवेगळ्या फोटो शेअर करत असते.

| Sakal

तिच्या फोटोवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत असतात.

| Sakal

जरी ती KGF स्टार यशची बायको असली तरी दक्षिणात्य अभिनेत्री म्हणून तिची स्वतंत्र ओळख आहे.

| Sakal

ती तिच्या प्रत्येक भुमिका जीव ओतून निभवते.

| Sakal

यश आणि राधिकाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

| Sakal

KGF स्टारची जेवढी सोशल मीडियावर चर्चा आहे त्यापेक्षा जास्त त्याची बायको राधिकाही चर्चेत असते

| Sakal