श्रीनिधीने केजीएफ चित्रपटाच्या दोन्ही भागात काम केलं.
श्रीनिधी सोशल मीडियावर सक्रिय असते.
श्रीनिधीचे आता देशभरात चाहते आहे.
श्रीनिधी सोशल मीडियावर आपले नवनवीन फोटो शेअर करत असते.
तिच्या फोटोवर चाहते कमेंट करत असतात.
केजीएफ चित्रपटाचा तिसरा पार्ट येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मात्र तिसऱ्या पार्टमध्ये श्रीनिधी असेल की नाही हे पाहाणे औत्सुक्याच ठरणार आहे.