वेब सीरिजमध्ये सध्या 'खाकी' धुमाकूळ घातलेय
खाकी सीरिजमध्ये ऐश्वर्या सुष्मिता या अभिनेत्रीने कसदार भूमिका निभावली
ऐश्वर्या सुष्मिताने 'मीता देवी' नावाचं पात्र साकारलं आहे
सीरिजमध्ये ऐश्वर्याने चंदन माथोचा मित्र दिलीपच्या पत्नीची भूमिका केलीय
सध्या ऐश्वर्याचे हे फोटो व्हायरल होत आहेत
चाहत्यांसाठी ऐश्वर्या नेहमी नवनवे फोटो शेअर करत असते
बिकिनीमध्ये ऐश्वर्या हॉट आणि सेक्सी दिसत आहे
खाकी सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत करण ठाकर आहे
करणने 'अमित लोढा आयपीएस' ही भूमिका केलीय