'खल्लास गर्ल' सध्या काय करते?

| Sakal

बॉलीवूडमध्ये मराठमोळ्या ईशा कोप्पीकरच्या वाट्याला चांगले सिनेमे आले असले तरी तिच्यासाठी तो प्रवास फार खडतर होता.

| Sakal

ईशानं करिअरच्या सुरुवातीला कास्टिंग काउचचा सामना केला आहे. तिला एका दिग्दर्शकानं सल्ला दिला होता की, सिनेमा हवाय तर त्याच्या हिरोला खूश ठेव. ईशानं मुलाखतीत हा खुलासा केला होता.

| Sakal

बॉलीवूडमध्ये नेपोटिझम आणि ग्रुपीझमचं घाणेरडं राजकारण चालतं असा आरोपही ईशानं केला होता. आपण याचा भाग नव्हतो म्हणून अनेक सिनेमे हातातून गेल्याचं देखील ईशा म्हणाली होती.

| Sakal

ईशानं गेली ११ वर्ष बॉलीवूडपासून लांब राहण्याचं हे एकमेव कारण आहे. ईशा आता नवऱ्यासोबत मिळून करोडोंचा बिझनेस सांभाळते.

| Sakal

ईशानं हॉस्पिटॅलिटीचा अभ्यास केला आहे,आणि आता ती हॉटेल इंडस्ट्रीत आहे. जगभरात तिच्या हॉटेल्सच्या चैन आहेत.

| Sakal

ईशा कोप्पीकरची नेटवर्थ कमाई ४४ करोड इतकी आहे. ब्रान्ड्स आणि एन्डोर्समेन्टमधून देखील बक्कळ पैसा ती कमावतेय सध्या.

| Sakal

इशा कोप्पीकरनं बॉलीवूडसोबतच टॉलीवूड आणि मराठी इंडस्ट्रीतही काम केलं आहे.

| Sakal

लवकरच ईशा 'अस्सी नब्बे पूरे सौ' या हिंदी सिनेमात आणि एका तामिळ सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिची 'दहनम' ही वेबसिरीज रिलीज झाली.

| Sakal