Khandvi Recipe : तोंडाला पाणी सोडणारी चटपटीत बेसन खांडवी कशी बनवाल?

सकाळ ऑनलाईन टीम

यासाठी तुम्हाला दही,पाणी,तेल,कडी पत्ता,कोथिंबीर, आणि सुकं नारळ ही सामग्री लागेल.

Khandvi Recipe

स्टेप १ - सगळ्यात आधी भांड्यात दह्याची पेस्ट बनवून घ्या. त्यात हळद,हींग व स्वादानुसार मीठ टाका.

Khandvi Recipe

स्टेप २ - यात नंतर बेसन मिक्स करा आणि त्याला चांगले मिसळून घ्या, जेणेकरुन त्याची स्मूद पेस्ट बनेल.

Khandvi Recipe

स्टेप ३ - कढईला गरम करा आणि त्यात हे मिश्रण टाका. हे मिश्रण मध्यम आचेवर शिजू द्या.

Khandvi Recipe

स्टेप ४ - हे मिश्रण घट्ट् झालं की गॅस बंद करा. मिश्रण थंडे होतपर्यंत त्याला परतत राहा.

Khandvi Recipe

स्टेप ५ - आता एका प्लेटला थोडे तेल लावा. त्यानंतर हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्या.

Khandvi Recipe

स्टेप ६ - पाच मिनिटानंतर त्याचे व्हर्टिकल काप करुन त्याचे रोल करुन घ्या. तुमची खांडवी तयार आहे.

Khandvi Recipe

आता एका कढईत तेल गरम करुन घ्या. त्यात राई, मोहरी आणि कडी पत्त्याचा तडका द्या. आणि त्याने खांडवीला गार्निश करा.

Khandvi Recipe

आता वरून कोरड्या नारळाचा किस यावर घाला. त्याला चटणीसह सर्व्ह करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khandvi Recipe