भोजपुरीची उर्फी जावेद आहे 'ही' अभिनेत्री

| Sakal

भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

| Sakal

नेहा मलिक इंडस्ट्रीसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.

| Sakal

खेसारी लाल यादवसोबतच्या 'तेरे मेरे दरमियाँ' या भोजपुरी गाण्यामुळे नेहा चर्चेत आली होती.

| Sakal

या गाण्यात नेहा मलिक खेसारी लाल यादव यांच्यासोबत केलेल्या कामामुळे चर्चेत आली.

| Sakal

ही अभिनेत्री तिच्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर चाहत्यांना प्रभावित करत असते.

| Sakal

नेहा मलिकला तिच्या फॅशन सेन्समुळे भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये उर्फी जावेदचा दर्जाही मिळाला आहे.

| Sakal

तिच्या आउटफिट आणि स्टाइलमुळे अनेकदा नेहा मलिकला युजर्सची टीकाही ऐकावी लागते.

| Sakal

कामातून ब्रेक घेऊन नेहा अनेकदा व्हेकेशन एन्जॉय करताना दिसते.

| Sakal