खुशालीच्या फोटोंवरुन नजरचं हटेना! Khushali Kumar

| Sakal

टी-सीरीजचे मालक भूषण कुमारची बहीण आणि अभिनेत्री खुशाली कुमार ही सोशल मिडियावर चर्चेत असते.

| Sakal

खुशाली कुमारने डीप नेक रोझ गोल्ड आउटफिट घातला आहे.

| Sakal

तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून खूप हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.

| Sakal

खुशाली तिच्या ग्लॅमरस अवताराने सोशल मीडियावर तुफान राडा करत आहे.

| Sakal

स्मोकी मेकअपसह तिने मोकळे केस सोडले आहेत.

| Sakal

ती तिची सेक्सी फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. 

| Sakal

तिचे फोटो आणि व्हिडिओ बघून तुमची नजर हटू शकणार नाही.

| Sakal