खुशी कपूरचा ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये स्टायलिश लूक

| Sakal

बोनी कपूरची धाकटी मुलगी आणि जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

| Sakal

ती स्टायलिश फोटोशूटमुळे चर्चेत आहे. फोटोंमध्ये ती ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे.

| Sakal

हा बोल्ड पोशाख मोनोट या आंतरराष्ट्रीय लेबलचा आहे.

| Sakal

खुशी कपूरने इंस्टाग्राम हँडलवर फोटोशूटचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

प्रख्यात सेलिब्रिटी स्टायलिस्ट चांदिनी वाबी आणि टीमने खुशी कपूरची स्टाईल केली होती.

| Sakal

फोटोग्राफर साशा जयरामने तिचे जबरदस्त फोटो क्लिक केले आहेत.

| Sakal

कॅमेऱ्यासाठी पोझ देताना खुशी कपूरने टोन्ड फिगर दाखवले.

| Sakal

यापूर्वी खुशी सेल्फी घेताना ॲब्स फ्लॉंट करताना दिसली होती.

| Sakal