Kiara Advani : कियाराचा बेधुंद करणारा 'वाईन' अंदाज!

| Sakal

बॉलीवूडची अभिनेत्री कियारा ही तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आली आहे.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून कियारा सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे.

| Sakal

आता तर कियाराचा व्हायरल झालेला तो लूक नेटकऱ्यांच्या काळजाचा वेध घेताना दिसतो आहे.

| Sakal

कियारानं शेहशाह फेम सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न केले असून त्यांच्या फोटोना मिळालेला प्रतिसाद मोठा होता.

| Sakal

आगामी काळात कियाराचे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

| Sakal

कियाराला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

| Sakal

कियाराला तिच्या त्या फोटोंमुळे नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भलत्याच भन्नाट आहेत.

| Sakal

बॉलीवूडमध्ये कमी कालावधीत मोठी लोकप्रियता मिळवलेल्या सेलिब्रेटींमध्ये कियाराचे नाव घ्यावे लागेल.

| Sakal