Kiara Advani : कियाराचा ‘बिजली’ अवतार

| Sakal

कियारा अडवाणी ‘गोविंदा नाम तेरा’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे

| Sakal

चित्रपटात विकी कौशल आणि भूमी पेडणेकरही आहेत

| Sakal

सध्या बिजली ‘गोविंदा नाम तेरा’ चित्रपटातील बिजली गाणे गाजत आहे

| Sakal

कियारा अडवाणी तिच्या हॉट अंदाजामुळे चर्चेत असते

| Sakal

‘गोविंदा नाम तेरा’ हा चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित होणार आहे

| Sakal