कुठं कुठं जायचं हनिमूनला? Kiara Advani फोटो व्हायरल...

Vaishali Patil

कियारा अडवाणीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत ज्यात तिनं  व्हाइट बॉडीकॉन ड्रेसमध्ये पोज दिल्या आहेत.

Kiara Advani

 तिने व्हाइट टॉपसह सिल्क एन्कल लेन्थ स्कर्टमध्ये तिचा लूक पूर्ण केला.

Kiara Advani | esakal

फोटोसोबत कियाराने कॅप्शनमध्ये लिहिले - 'बिच प्लीज.' 

Kiara Advani

फोटोसोबत कियाराने कॅप्शनमध्ये लिहिले - 'बिच प्लीज.' 

Kiara Advani

तिने बॉलिवूड अभिनेता आणि शेरशाह कॉस्टार सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न केलं आहे. 

Kiara Advani | esakal

त्यामुळे ति आता तिचा हनिमून साजरा करायल गेली असल्याचं नेटकरी म्हणतायं.

Siddharth Malhotra kiara advani | Sakal

दोघांच्या लग्नाचे फोटो खूप व्हायरल झाले होते आणि आता कियारा चे हे फोटोदेखील व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiara Advani