मनात माझ्या 'एक गुपित!' कियाराचा 'किलर' लूक

| Sakal

कियाराबाबत जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. अल्पावधीत या अभिनेत्रीनं मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली आहे.

| Sakal

कियारानं सिद्धार्थ मल्होत्रासोबत शेरशाहमध्ये केलेल्या भूमिकेनं तिच्याकडे पाहण्याची नजरच बदलली.

| Sakal

कार्तिक आर्यन सोबत ती भुलभुलैय्यामध्ये देखील दिसली होती. त्यातील तिच्या भूमिकेचं कौतूक झालं होतं.

| Sakal

यापूर्वी कियारा आणि शाहिद कपूरची कबीर सिंग हा कमालीचा लोकप्रिय झाला होता. त्यातही तिच्या अभिनयानं चाहत्यांना जिंकून घेतलं.

| Sakal

कियारा ही नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिला फॉलो करणारा चाहतावर्ग मोठा आहे.

| Sakal

सध्या कियारानं तिच्या इंस्टावरुन जे फोटो शेयर केले आहेत त्याला नेटकऱ्यांची उस्फुर्त दाद मिळाली आहे.

| Sakal

कियाराच्या त्या किलर फोटोंनी नेटकऱ्यांच्या हदयाचा ठाव घेतला आहे.

| Sakal

नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार कियाराच्या गेल्या पाच चित्रपटांमधून निर्मात्यांना 700 कोटींहून अधिक रुपयांचा फायदा झाला आहे.

| Sakal