सावरून बसा! पोलार्डच्या बायकोचा बोल्डनेस पाहून तुमची पडेल 'विकेट'

| Sakal

पोलार्डच्या पत्नीची बोल्ड फोटो पाहून तुम्हीही वेडे व्हाल!

| Sakal

किरॉन पोलार्डच्या पत्नीला बोल्ड आणि हॉट स्टाइलसाठी ओळखली जाते.

| Sakal

किरॉन पोलार्डच्या पत्नीचे नाव जेना अली आहे.

| Sakal

पोलार्डची पत्नी जेना अली पहिल्यांदाच एका सामन्यादरम्यान भेटली होती.

| Sakal

त्यानंतर त्यांच्यात घट्ट मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

| Sakal

पोलार्डने सुमारे 7 वर्षे डेटिंग केल्यानंतर 25 ऑगस्ट 2012 रोजी जेनाशी लग्न केले.

| Sakal

पोलार्ड हा अशा खेळाडूंपैकी एक आहे जो लग्नाआधीच एका मुलाचा बाप झाला होता.

| Sakal