'तो साठीच्या जवळ, ती बत्तीशीत!' KKBKKJ Song

Vaishali Patil

बॉलिवूडच्या दबंग खान म्हणजेच सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Song

नुकतच या चित्रपटातील जी रहे थे हम नावाचे गाणे प्रदर्शित झाले आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Song

 रोमँटिक ट्रॅकमध्ये सलमान खान आणि पूजा हेगडे यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Song

सलमान खानने स्वत: ट्विटरवर गाणे रिलीज करण्याची घोषणा केली असून या गाण्याची लिंकही शेअर केली आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Song

या गाण्यात सलमान पूजासोबत डान्स करताना दिसत आहे. 

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Song

यावर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Hegde | esakal