Crispy Potato Recipe : कच्चा बटाटा वापरून घरच्या घरी बनवू शकता जबरदस्त नाश्ता; तो ही १० मिनिटात

सकाळ डिजिटल टीम

नाश्त्याला काहीतरी नवीन करायचं म्हटलं की आधी तयारी करून ठेवावी लागते.

Crispy Potato Recipe | esakal

बनवा खमंग नाश्ता

कच्चा बटाटा वापरून कुरकुरीत खमंग नाश्ता तुम्ही घरीच बनवू शकता.

Crispy Potato Recipe | esakal

पदार्थ बनवायची पद्दत

एका कढईत तेल गरम करायला ठेवा. त्यात जीरं, बारीक चिरलेली मिरची, तीळ आणि चिली फ्लेस घाला.

Crispy Potato Recipe | esakal

बटाट्याच मिश्रण

बटाट्याचा किस मध्ये , १ वाटी रवा घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

Crispy Potato Recipe | esakal

मिश्रणाची पद्दत

मिश्रणाचं शिऱ्याप्रमाणे एकजीव झाल्यानंतर २ मिनिटांसाठी झाकून ठेवा.

Crispy Potato Recipe | esakal

वडे बनवून घ्या

या मिश्रणाचे लहान लहान वडे बनवून त्याला कुरकुरीत, लालसर होईपर्यंत तळून घ्या.

Crispy Potato Recipe | esakal

१० मिनिटात नाश्ता तयार

आणि असच खमंग नाश्ता तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. १० मिनिटात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crispy Potato Recipe | esakal