Kitchen tips : बेसिनमधून येणाऱ्या झुरळांना कसं पळवाल ?

| Sakal

बेसिनमधून अनेकदा झुरळे आणि कीडे येतात. यावर काय उपाय कराल ?

| Sakal

बोरिक अॅसिड आणि साखर यांचे मिश्रण बेसिनच्या जाळीवर ठेवा.

| Sakal

गरम पाणी आणि व्हिनेगर यांचे मिश्रण रात्री बेसिनच्या भोवताली आणि पाइपमध्ये ओता.

| Sakal

सिंकच्या भोवताली ब्लीचिंग पावडर ओता आणि तो भाग झाकून ठेवा.

| Sakal

गरम पाणी, व्हिनेगर आणि बेकींग सोडा यांचे मिश्रण सिंकच्या भोवताली आणि पाइपमध्ये सोडा.

| Sakal

हायड्रोजन पॅरॉक्साइड एका झाकणात घेऊन बेसिनच्या भोवती पसरवा आणि सकाळी धुऊन टाका.

| Sakal

कडुनिंबाची पाने पसरवून ठेवा.

| Sakal

हे उपाय केल्यास बेसिनमधून कीटक येणे बंद होतील.

| Sakal